महाराष्ट्र विशेष
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष - आंबा
महाराष्ट्राचे राज्य फुल - मोठा बोंडारा किंवा तामण
महाराष्ट्राचा राज्य पक्षी - हारावत
(कबुतरातल्या जातीचा)
महाराष्ट्राचा राज्य प्राणी - शेकरु (खारीची जात)
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग
प्रशासकीय विभागाचे नाव
जिल्ह्यांची संख्या जिल्ह्यांची नावे
औरंगाबाद(मराठवाडा)
नागपूर (विदर्भ)
अमरावती (विदर्भ)
पूणे (पश्चिम महाराष्ट्र)
नाशिक (पश्चिम महाराष्ट्र्)
मुंबई (कोकण) ०८.
०६
०५
०५
०५
०६ ओरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर,
उस्मानाबाद, बीड.
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली,गोंदिया.
अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदूरबार.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागीरी, सिंधुदुर्ग.
महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची माहिती
पुर्वीचा जिल्हा नवीन जिल्हा निर्मिती दिनांक
औरंगाबाद
रत्नागीरी
उस्मानाबाद
चंद्रपूर
बृहनमुंबई विभाजन
अकोला
धुळे
परभणी
भंडारा जालना
सिंधुदुर्ग
लातुर
गडचिरोली
मुंबई शहर,
मुंबई उपनगर
वाशिम
नंदूरबार
हिंगोली
गोंदिया १ मे १९८१
१ मे १९८१
१६ ऑगस्ट १९८२
२६ ऑगस्ट १९८२
१९९०
१ जुलै १९९८
१ जुलै १९९८
१ मे १९९९
१ मे १९९९
महाराष्ट्रातील पहिल्या व्यक्ती
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल - श्री. प्रकाश
अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष - न्या. रानडे
भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन - महर्षी धो.
के .कर्वे(१९५८)
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले - वि. स. खांडेकर
(१९७४)
महाराष्ट्रीयन
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे - विनोबा भावे
पहिले महाराष्ट्रीयन
महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका - सावित्रीबाई फुले
महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर - डॉ. आनंदीबाई
जोशी
पहिली महिला रेल्वे इंजिन चालक - सुरेखा भोसले
महाराष्ट्रातील पहिले रॅग्लर - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
महाराष्ट्रातील पहिल्या संस्था
महाराष्ट्रातील पहिले विद्यापिठ - मुंबई (१८५७)
महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ - राहुरी (१९६८)
महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र - मुंबई (१९२७)
महाराष्ट्रातील पहिले दुरदर्शन केंद्र - मुंबई
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र - खोपोली
महाराष्ट्रातील पहिले अणूविद्युत केंद्र - तारापूर
महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत प्रकल्प - जमसांडे –
देवगड
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना -
प्रवरानगर
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी - कोल्हापूर
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी - मुंबई
महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प - चंद्रपूर
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र -
आर्वी (पूणे)
महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल - ताजमहाल,
मुंबई (१९०३)
महाराष्ट्रातील पहिल्या घटना
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण - गंगापूर
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य - कर्नाळा
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा - सातारा (१९६१)
महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा - पुणे
पुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा - वर्धा
वाफेच्या इंजिनावरील पहिली रेल्वे - मुंबई ते ठाणे (१८५३)
विजेवर चालणारी पहिली रेल्वे - मुंबई ते कुर्ला (१९२५)
मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र - ज्ञानप्रकाश
मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक - दर्पण
मराठी भाषेतील पहिले मासिक - दिग्दर्शन
महाराष्ट्रातील सर्वात मोठे व सर्वात लहान
सर्वात मोठी टपाल कचेरी - मुंबई
सर्वात मोठे नाटयगृह - शण्मुखानंद सभागृह, मुंबई
क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
महाराष्ट्रातील सर्वात जास्त
सर्वात जास्त लांबीची नदी - गोदावरी
सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा - मुंबई उपनगर
(८५,८७,५६१)
सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा - मुंबई उपनगर
(८७.१४ %)
लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असलेला जिल्हा - मुंबई
शहर (२११९०)
सर्वाधिक नागरी वस्तीचा जिल्हा - पुणे
सर्वात जास्त पावसाचे ठिकाण - अंबोली
सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा - चंद्रपूर
सर्वात जास्त तलांवाचा जिल्हा - गोंदिया
सर्वात जास्त वनांचे प्रमाण - गडचिरोली
सर्वात जास्त लोहमार्गाचा जिल्हा - सोलापूर
सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्गाचा जिल्हा - पुणे
सर्वात जास्त विद्युत उत्पादक जिल्हा - नागपूर
सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा - रत्नागिरी
सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा -
अहमदनगर
सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा -
रत्नागिरी
सर्वात जास्त उंच शिखर - कळसुबाई
सर्वात जास्त वेगवान रेल्वे - इंद्रायणी एक्सप्रेस
सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस
महाराष्ट्रातील सर्वात कमी
सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा - नंदूरबार
(५६.०६%)
सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा - सिंधूदुर्ग (८,६१,६७२)
लोकसंख्येची घनता सर्वात कमी - गडचिरोली (६७)
सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेला जिल्हा - उस्मानाबाद
सर्वात कमी नागरी वस्तीचा जिल्हा - गडचिरोली
सर्वात कमी पावसाचे ठिकाण - उस्मानाबाद
सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा - मुंबई
शहर ( १००० : ७४४)
जिल्हे व त्यांची टोपण नावे
मुंबई - भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी,
सात बेटांचे शहर
पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी.
नाशिक - मुंबईचा गवळीवाडा, मुंबईची परसबाग,
द्राक्षांचा जिल्हा
नागपूर - संत्र्यांचा जिल्हा
औरंगाबाद - मराठवाडयाची राजधानी, अजिंठा –वेरुळ
लेण्यांचा जिल्हा
कोल्हापूर - गुळाचा जिल्हा, कुस्तीवीरांचा जिल्हा,
ऐतिहासिक राजधानी
बीड - ऊस कामगारांचा जिल्हा,
जुन्या मराठी कवींचा जिल्हा,
देवदेवळांचा जिल्हा.
सातारा - शूरांचा जिल्हा
सोलापूर - ज्वारीचे कोठार
नंदूरबार - आदिवासींचा जिल्हा
चंद्रपूर - गोंड राजाचा जिल्हा
गोंदिया - तलावांचा जिल्हा
अमरावती - देवी रुक्मिनी व दमयंतीचा जिल्हा
अहमदनगर - साखर कारखान्यांचा जिल्हा
उस्मानाबाद - भवानी मातेचा जिल्हा
जळगाव - कापसाचे शेत, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार
नांदेड - संस्कृत कवींचा जिल्हा
बुलढाणा - महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ
यवतमाळ - पांढरे सोने पिकविणारा जिल्हा,
कापसाचा जिल्हा
रायगड - मिठागराचा जिल्हा, तांदळाचे कोठार, जलदुर्ग
आणि डोंगरी
किल्यांचा जिल्हा
रत्नागिरी - देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा
जिल्हा व तेथील महत्वाची स्थळे
मुंबई - गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, राजाबाई टॉवर, प्रिन्स
ऑफ वेल्स
वस्तू संग्रहालय, जिजामाता उद्यान, कमला नेहरु उद्यान,
आरे दूध
वसाहत, तुर्भे तेलशुध्दीकरण केंद्र, घारापुरीची कोरीव
लेणी, हॉटेल
ताजमहाल, जूहू चौपाटी, सहारा आंतराष्ट्रीय विमानतळ,
हॅगींग गार्डन,
जहांगीर आर्ट गॅलरी.
ठाणे - वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे,
वसईचा भुईकोट किल्ला,
हाजीमलंग बाबाची कबर.
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथील ज्योतीर्लिंग, काळाराम मंदीर,
पंचवटी, ओझर
येथील मिग विमानाचा कारखाना, मेरी, एकलहरे औष्णिक
विद्युत
प्रकल्प.
धूळे - एकविरा देवीचे मंदीर, राजवाडे संशोधन मंदीर.
नंदूरबार - शिरीषकुमारचे स्मारक, वाघेश्वरी देवीचे देऊळ,
तोरणमाळ.
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, फेकरी औष्णिक
विद्युत केंद्र, चांगदेव मंदीर,
पाटणादेवीचे मंदीर, यावल अभयारण्य, उपवनदेव – सुपनदेव
येथील
गरम पाण्याचे झरे.
रायगड - चोल येथील बौध्दकालीन लेणी, घारापुरी लेणी,
श्रीहरीहरेश्वर येथील
शिव मंदिर, माथेराण थं ड हवेचे ठिकाण, महाड येथील चवदार
तळे,
कर्नाळा अभयारण्य, पाली येथील बल्लाळेश्वर
गणपती मंदिर.
रत्नागीरी - थिबा राजाचा राजवाडा, गणपतीपुळे, राजापूर
येथील गरम पाण्याचे झरे,
कुरबुडे बोगदा, स्वामी स्वरुपानंदाची समाधी.
सिंधुदुर्ग - अंबोली थंड हवेचे ठिकाण, वेगुर्ले, रेडी बंदर,
सावंतवाडी, ओरस बुद्रूक, फोंडा
घाट, सैतवडे धबधबा.
औरंगाबाद – जायकवाडी प्रकल्प, विद्यापीठ,
बीबी का मकबरा, पाणचक्की, उच्च
न्यायालयाचे खंडपिठ, देवगिरी किल्ला, खुल्ताबाद येथील
औरंगजेबाची
कबर, म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण, अजिंठा वेरुळ लेणी,
घृष्णेश्वर मंदीर.
जालना- आनंदस्वामीचा मठ, मोतीबाग, जांब-रामदासाचे
जन्मस्थळ.
परभणी- जिंतूर टेकडया, मराठवाडा कृषी विद्यापीठ,
शिवाजी उद्यान, रोशन खान गढी,
संत जनाबाई मंदिर, चारगणा येथील दगडी झुलता मनोरा.
हिंगोली – यलदरी व सिद्धेश्वर धरणे, औंढा नागनाथ येथील
ज्योतीर्लिंग, नरसी येथील
नृसिंह मंदिर.
बीड – कंकालेश्वराचे जल मंदिर, खजाना विहीर, अंबेजोगाई
येथील जोगाई व
खोलेश्वर मंदिर, मुकुंदराज यांची समाधी- परळी औष्णिक
विद्युत केंद्र,
वैजनाथ मंदिर, मन्मथ स्वामीचे मंदिर,कपिलधार धबधबा,
राक्षसभुवन
येथील शनी मंदिर, सौताडा धबधबा.
उस्मानाबाद- धाराशीव लेणी, हजरत ख्वाजा शम्सुद्दीन
गाझीचा दर्गा, तुळजा भवानी मंदिर,
नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला, येडेश्वरीचे मंदिर.
लातुर – गंजगोलाई, सुरतशालवाली दर्गा, केशवराज
सिद्धेशवर मंदिर, मल्लिनाथ
महाराज मठ नीळकंठेश्वर मंदिर, रेणुकादेवी मंदिर.
नांदेड - विष्णुपुरी प्रकल्प, श्री गोविंदसिंगजी समाधी,
माहूर येथील रेणुकादेवी मंदिर
सहस्त्रकुंड धबधबा.
नागपूर – विद्यापीठ, पेंच राष्ट्रीय उद्यान,
सीताबर्डीचा किल्ला, बुटीबोरी औद्योगिक वसाहत,
कामठी येथील दगडी कोळशाच्या खाणी, रामटेक,
रामसागर तलाव, हरीहर
स्वामींचे मंदिर.
भंडारा – खांब तलाव, तुमसर येथील मॅंगनीज शुद्धीकरण
कारखाना.
गोंदिया – नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान,
नागझिरा अभयारण्य.
चंद्रपूर – ताडोबा राष्ट्रीय उद्यान, महाकाली मंदिर,
गोंडकालीन किल्ला, बल्लारपूर कागद
गिरणी, दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र, वरोरा येथील
आनंदवन, सोमनाथ-मुल.
गडचिरोली- हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प,
चपराळा अभयारण्य.
बुलढाणा - लोणार सरोवर, देऊळगाव राजा येथील
बालाजी मंदिर, शेगाव-गजानन
महाराजाची समाधी
अकोला - पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,
नर्नाळा अभयारण्य, मुर्तिजापूर-संत गाडगे
महाराज आश्रम.
वाशिम - नृसिंह सरस्वती मंदिर.
अमरावती- विद्यापीठ, तपोवन, श्रद्धानंद छात्रालय,
चिखलदरा थंड हवेचे ठिकाण, परतवाडा
-लाकुड बाजारपेठ, मोझरी संत तुकडोजी महाराज समाधी.
यवतमाळ- केदारेश्वर मंदिर, रंगनाथ स्वामीचे मंदिर,
उनकेश्वर गरम पाण्याचा झरा.
वर्धा - सेवाग्राम, पवनार आश्रम, लक्ष्मीनारायण मंदिर,
पुलगाव-रासायनिक
खताचा कारखाना.
अहमदनगर – चांदबीबीचा महाल, शनी-शिंगणापूर,
राहुरी कृषी विद्यापीठ, राळेगण सिद्धी,
हिवरे बाजार, पुणतांबे-चांगदेव समाधी, शिर्डी, सिद्धटेक-
श्री सिद्धीविनायक,
भंडारदरा धरण, मढी-कानिफनाथ मंदिर.
पुणे - पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,
राजा केळकर वस्तू संग्रहालय,
महात्मा फुले वस्तू संग्रहालय, राष्ट्रीय संरक्षण
प्रबोधिनी, वेधशाळा, अप्पूघर,
भीमाशंकर ज्योतीर्लिंग, आळंदी संत
ज्ञानेश्वरांची समाधी, देहू, राजगुरुनगर,
लोणावळा, सासवड-सोपानदेवाची समाधी,ऊरळीकांचन,
जेजुरी-खंडोबाचे
देवस्थान, भाटघर-लॉईड धरण, आर्वी-उपग्रह दळणवळण
केंद्र.
सातारा - सज्जनगड-समर्थ रामदास स्वामीची समाधी,
महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण,
पाचगणी थंड हवेचे ठिकाण, वाई-नाना फडणविसाचा वाडा,
शिखर-शिंगणापूर.
सांगली - मिरज- मीरासाहेब अवलियाचा दर्गा, सागरेश्वर
अभयारण्य, तासगाव.
सोलापूर - सिद्धेश्वर मंदिर, पंढरपूर-विठ्ठल मंदिर.
कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव,
शाहुपुरी गुळाची बाजारपेठ, खासबाग,
चित्रनगरी, राधानगरी
महाराष्ट्रातील अष्टविनायक
नाव ठिकाण जिल्हा
श्री. मयुरेश्वर
श्री. महागणपती
श्री. विघ्नेश्वर
श्री. चिंतामणी
श्री. गिरिजात्मक
श्री. विनायक
श्री. बल्लाळेश्वर
श्री. सिद्धीविनायक मोरगाव
रांजनगाव
ओझर
थेऊर
लेण्याद्री
महड
पाली
सिद्धटेक पुणे
पुणे
पुणे
पुणे
पुणे
रायगड
रायगड
अहमदनगर
महाराष्ट्रातील ज्योतीर्लिंगे
ज्योतीर्लिंगाचे नाव ठिकाण जिल्हा
परळी वैजनाथ
औंढा नागनाथ
घृष्णेश्वर
भीमाशंकर
त्र्यंबकेश्वर परळी
औंढा
वेरुळ
भीमाशंकर
त्र्यंबकेश्वर बीड
हिंगोली
औरंगाबाद
पुणे
नाशिक
महाराष्ट्रातील साडेतीन पिठे
पीठ ठिकाण जिल्हा
तुळजाभवानी
रेणुकादेवी
आंबाबाई
सप्तश्रृंगी (अर्धपीठ) तुळजापूर
माहूर
कोल्हापूर
वणी उस्मानाबाद
नांदेड
कोल्हापूर
नाशिक
महाराष्ट्रातील लेण्या
लेणी स्थळ/जिल्हा
अजिंठा - औरंगाबाद
वेरुळ - औरंगाबाद
पितळखोरा - औरंगाबाद
एलिफंटा (घारापुरी) - रायगड
कार्ला - पुणे
भाजे - पुणे
बेडसा - पुणे
पांडव लेणी - नाशिक
महाराष्ट्रातील कांही बेटे
बेटांचे नाव जिल्हा बेटांचे नाव जिल्हा
कुलाबा - रायगड
साष्टी - मुंबई
मढ - मुंबई घारापुरी - रायगड
जंजिरा - रायगड
उंदेरी, खांदेरी - रायगड
महाराष्ट्रातील कांही खाडया
खाडीचे नाव जिल्हा खाडीचे नाव जिल्हा
वसई - ठाणे
पनवेल - रायगड
धरमतर – रायगड
दाभोळ - रत्नागिरी
भाटये - रत्नागिरी
जैतापूर - रत्नागिरी राजापुरी - रायगड
रोहा - रायगड
माहिम - मुंबई उपनगर
देवगड - सिंधुदूर्ग
विजयदूर्ग - सिंधुदूर्ग
कर्ली - सिंधुदूर्ग
टेकडीचे नाव जिल्हा टेकडीचे नाव जिल्हा
घाटकोपर - मुंबई उपनगर
मलबार - मुंबई शहर
नेकनूर - बीड
पिपरडोल - नागपूर
मुदखेड - नांदेड चिमूर - चंद्रपूर
ताम्हाणी - पुणे
दरेकसा - गोंदिया
चिंचगड - गोंदिया
अंबागड - भंडारा
महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर
डोंगराचे नाव – जिल्हा डोंगराचे नाव – जिल्हा
अजिंठा - औरंगाबाद
कळसुबाई - अहमदनगर
सातमाळा - नाशिक
वणी - नाशिक
पन्हाळा - कोल्हापूर
महादेव - सातारा
बालाघाट - बीड
तोरणामाळ – नंदूरबार मांढरादेव - सातारा
गाविलगड - बुलढाणा,अकोला
चांदूरगड - चंद्रपुर
भामरागड - गडचिरोली
निर्मल - नांदेड
चिकोडी - कोल्हापूर
मालिकार्जून - सांगली
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे
धार्मिक स्थळ ठिकाण जिल्हा
तुळजाभवानी
संत गोरोबा कुंभाराची समाधी
दक्षिण काशी
रेणुकादेवी मंदिर
गुरु गोविंदासिंगाची समाधी
संत जनाबाई समाधी
योगेश्वरी मंदिर
नागनाथ मंदिर
ज्ञानेश्वर महाराज समाधी
तुकाराम महाराजाचे
जन्मस्थान
खंडोबाची यात्रा
सोपानदेव महाराज समाधी
साईबाबा मंदिर
कानिफनाथ महाराज समाधी
चांगदेव महाराज समाधी
शनी मंदिर
अंबाबाई
दत्ताचे जागृत मंदिर
वज्रेश्वरी मंदिर
गणपती मंदिर
प्राचीन शिव मंदिर
दत्ताचे मंदिर
शंभू महादेवाचे मंदिर
विठ्ठल मंदिर
सिध्देश्वर मंदिर
संत गाडगे महाराज समाधी
संत तुकडोजी महाराज
समाधी
महाकाली मंदिर
पार्श्वनाथाचे मंदिर
सप्तश्रृंगी देवीचे मंदिर
काळा राम मंदिर
गजानन महाराज समाधी
गणपती मंदिर
परशुराम मंदिर तुळजापूर
तेर
पैठण
माहूर
नांदेड
गंगाखेड
अंबेजोगाई
औंढा नागनाथ
आळंदी
देहू
जेजुरी
सासवड
शिर्डी
मढी
पुणतांबे
शनी शिंगणापुर
कोल्हापूर
नरसोबाची वाडी
वज्रेश्वरी
टिटवाळा
अंबरनाथ
औंदूबर
चाफळ
पंढरपूर
सोलापूर
अमरावती
मोझरी
चंद्रपूर
भद्रावती
सप्तश्रृंगी पर्वत
पंचवटी
शेगाव
गणपती पुळे
चिपळूण उस्मानाबाद
उस्मानाबाद
औरंगाबाद
नांदेड
नांदेड
परभणी
बीड
हिंगोली
पुणे
पुणे
पुणे
पुणे
अहमदनगर
अहमदनगर
अहमदनगर
अहमदनगर
कोल्हापूर
कोल्हापूर
ठाणे
ठाणे
ठाणे
सांगली
सातारा
सोलापूर
सोलापूर
अमरावती
अमरावती
चंद्रपूर
चंद्रपूर
नाशिक
नाशिक
बुलढाणा
रत्नागिरी
रत्नागिरी
महाराष्ट्रातील प्रमुख घाट
घाटाचे नाव कोणत्या महामार्गावर आहे
बोरघाट / खंडाळा घाट - पुणे – मुंबई
कसारा घाट - नाशिक – मुंबई (महामार्ग)
थळघाट – नाशिक – मुंबई (लोहमार्ग)
दिवाघाट - पुणे – बारामती
खंबाटकी घाट - पुणे – सातारा
कात्रज घाट - पुणे – सातारा
कुभांर्ली घाट – कराड – चिपळून
आंबा घाट - कोल्हापूर – रत्नागिरी
अंबोली घाट - सावंतवाडी- कोल्हापूर
फोंडा घाट - कोल्हापूर – पणजी
माळशेज घाट – अहमनगर – कल्याण (मुंबई)
ताम्हणी घाट – रोहा (रायगड) – पुणे
पसरणी घाट – वाई (रायगड) – पुणे
करुळ घाट – कोल्हापूर – विजयदुर्ग (जि. सिंधुदूर्ग)
वरंधा घाट – भोर – महाड
नाणे घाट - जुन्नर- कल्याण
हणुमंदे घाट – कोल्हापूर – कुडाळ
चंदनपुरी घाट – पुणे – संगमनेर
पालघाट – यावल – इंदोर
सारसाघाट – चंद्रपूर – सिरोंचा
विटाघाट – संगमनेर – शहापूर
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्यान ठिकाण
ताडोबा नॅशनल पार्क - चंद्रपूर (११६ चौ.कि.मी)
नवेगाव नॅशनल पार्क - गोंदिया (१३४ चौ.कि.मी)
पेंच नॅशनल पार्क - नागपूर (२५७ चौ.कि.मी)
संजय गांधी नॅशनल पार्क - बोरीवली (१०३ चौ.कि.मी)
गुगामल नॅशनल पार्क - मेळघाट, अमरावती (१२८.७
चौ.कि.मी)
चांदोली नॅशनल पार्क - सांगली (३०९ चौ.कि.मी)
महाराष्ट्रातील इतर अभयारण्ये
अभयारण्य ठिकाण
माळढोक पक्षी अभयारण्य - अहमदनगर, सोलापूर
राधानगरी (गवे) अभयारण्य - कोल्हापूर
कर्नाळा(पक्षी) अभयारण्य - रायगड
नागझिरा अभयारण्य - गोंदिया
किनवट अभयारण्य - यवतमाळ व नांदेड
भिमाशंकर अभयारण्य - पुणे व ठाणे
कोयना अभयारण्य - सातारा
चपराळा अभयारण्य - गडचिरोली
कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य - अहमदनगर
नर्नाळा अभयारण्य - अकोला
अंधारी अभयारण्य - चंद्रपुर
यावल अभयारण्य - जळगाव
अनेर अभयारण्य - धूळे
नायगाव (मयुर) अभयारण्य - बीड
पैनगंगा अभयारण्य - यवतमाळ – नांदेड
टिपेश्वर अभयारण्य - यवतमाळ
फणसाड अभयारण्य - रायगड
बोर अभयारण्य – वर्धा