चलनविषयक महत्वाचे

चलनविषयक महत्वाचे

♦️भारतात 1 रुपयाची नोट वित्त मंत्रालय छापते , त्यावर वित्त सचिवांची सही असते. मात्र, नोट चलनात RBI आणते.

♦️1 रुपये नोट वगळता सर्व इतर नोटांची छपाई RBI मार्फत केली जाते.

♦️RBI जास्तीत जास्त 10000 रुपयांची नोट छापू शकते.

♦️भारतीय रिजर्व बँकेस भारतीय चलनातील विविध नोटांच्या छपाईवर प्रत्येक नोटीमागे येणारा खर्च
Rs 5 - Rs 0.48
Rs 10 - Rs 0.96
Rs 20 - Rs 1.5
Rs 50 - Rs 1.81
Rs 100 - Rs 1.79
Rs 500 (old) - Rs 2.5
Rs 500(new) - Rs.3.09
Rs 1,000 (old) - Rs 3.17
Rs 2000- RS.3.54

♦️भारत सरकारला 1 रुपयाची नोट छापण्यासाठी प्रत्येक नोटेमागे 1.14 रुपयाने खर्च होतो.

Popular posts from this blog

चुंबकाचे गुणधर्म

खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

भारतातील सर्वात मोठे