सुवर्ण रोखे (Bonds)

सुवर्ण रोखे (Bonds)
सुवर्ण रोखे (Bonds)

सुवर्ण रोखे समाप्ती कालावधी -

असे सुवर्ण रोखे आठ वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण होतील; परंतु ग्राहकाच्या पसंतीनुसार तो पाच वर्षांनंतर समाप्त केले जाऊ शकतात.
 सोने रोख्याचा उपयोग कर्ज घेण्यासाठी संरक्षण म्हणून केला जाऊ शकतो.

 सुवर्ण रोख्यांवर साधारण व्याज दिले जाईल. ज्याचा दर 2.75% निश्चित करण्यात आला आहे. सुरूवातीस अर्धवार्षिक व्याज देण्यात येईल.

 सुवर्ण रोखे योजनेवर साधारण कर लावण्यात येईल.

सुवर्ण रोखे योजनेचे प्रमुख बिंदु -

या योजनेत 5, 10, 50 व 100 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत रोखे खरेदी करू शकतात.एका वर्षात ग्राहक 500 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत गोल्ड रोखे घेऊ शकतो.अशा रोख्यांसाठी सरकार RBI ला खात्री देईल व रोखे भारत सरकारच्या नावाने उपलब्ध होतील.अशा रोख्यांवर सोन्याच्या किमतीवर आधारित व्याज दिले जाईल.

सुवर्ण रोखे योजनेचे फायदे -

सोन्याची आयात कमी होईल.विदेशी चलन बचतीमध्ये सहकार्य मिळेल.अशा रोख्यांवर ग्राहक कर्जही घेऊ शकतात.या योजनेत सोन्याचा योग्य उपयोग होईल, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल.

Popular posts from this blog

चुंबकाचे गुणधर्म

खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

भारतातील सर्वात मोठे