राज्यपाल
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
*राज्यपालचे कार्ये व अधिकार भाग 1*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*कार्ये व अधिकार -*
🎯 घटक राज्याचे राज्यपाल हे घटक राज्याचे सर्वोच्च परंतु नामधारी शासनप्रमुख असतात.
🎯 भारतीय राज्यघटनेत कलम 125 ते 167 मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, घटक राज्यासाठी राज्यपाल असेल व त्याचे राज्याच्या राज्यकारभारावर नियंत्रण राहील.
*कार्यकारी अधिकार -*
🎪 राज्यपाल मुख्यमंत्रीची नेमणूक करतो व मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूक करतो.
🎪 राज्य विधिमंडळाने केलेल्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी करतो.
🎪 राज्यपाल विरिष्ठ शासकीय अधिकार्याच्या नेमणुका करतो.
🎪 राज्यातील कारभारासंबंधीचा वृतांत तो राष्ट्रपतीकडे पाठवितो.
🎪 मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याचा आदेश राज्यपाल मंत्रीमंडळाला करू शकतो.
🎪 मंत्रीमंडळाने विधानसभेत बहुमत गमविल्यास राज्यपाल विधानसभा बरखास्त करतो.
*कायदेविषयक अधिकार -*
🔮 राज्यपाल वर्षातून किमान 2 वेळा राज्यविधिमंडळाचे अधिवेशन बोलवतो.
🔮 विधानसभा आणि विधान परिषद यांच्यात मतभेद झाल्यास राज्यपाल संयुक्त अधिवेशन बोलावू शकतो.
🔮 राज्यपाल प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राज्य विधीमंडळापूढे अभिभाषण करतो व शासकीय ध्येयधोरण स्पष्ट करतो.
🔮 राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत काही सदस्यांची नेमणूक करतो.
🔮 राज्य विधीमंडळाने पास केलेल्या विधेयकाला राज्यपालाची संमती घ्यावी लागते.
🔮 वटहुकुम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚स्पर्धा परीक्षा कट्टा✍🏻*